Dictionaries | References च चेणें Script: Devanagari See also: चेयिणें Meaning Related Words चेणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. जागृत होणें ; जागें होणें . नुरेंचि चेयिलिया । नीद जैसी । - अमृ . २ . ४१ , चेइणें पहा . [ सं . चेतन ] न. जागृति ; जागेपणा ; जागृतावस्था . ययांचेनि बोभाटें । आत्मयाची झोंप लोटे । पूर्ण तरी ऋण न फिटे । जें चेणेंचि निंद कीं । - अमृ . ३ . १ . [ सं . चेतन ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP