Dictionaries | References

चुळदिशीं

   
Script: Devanagari
See also:  चुळ , चुळकन , चुळकन् , चुळकर , चुळदिनी , चुळदिनीं , चुळदिशी

चुळदिशीं

 क्रि.वि.  पाण्याची , दुधाची एकदम चिरकांडी उडतांना होणार्‍या चुळ आवाजाप्रमाणें आवाज करीत . ( चुळकन इ० कांनी एकदम चिरकांडी उडतांना होणारा चुळ आवाज दर्शविला जातो . चुळचुळ ह्या शब्दानें चुळ चुळ असा एकसारखा आवाज दर्शविला जातो . ) [ घ्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP