Dictionaries | References

चुकूर

   
Script: Devanagari
See also:  चुकुर

चुकूर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   wandering or straying, esp. of straying wits; bewildered, confused, puzzled. Ex. तुका म्हणे संग देशी कोण्या काळीं ॥ चु0 दुर्बळी होतों आम्ही ॥.

चुकूर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   wandering; bewildered.

चुकूर

  पु. भ्रम ; भ्रांति . २ चुकवाचुकव . - वि . भ्रमिष्ट ; आश्चर्यानें चकित झालेला ; बावरलेला ; गोंधळलेला . लपोनिया करी चुकुर माउलीनाहीं होत केली निष्ठा सांडी । - तुगा १५८२ , तुका म्हणे संग देशी कोण्या काळीं । चुकूर दुर्बळी होतों आम्ही । - तुगा . चुकुर होइजे मानसें । या नांव आध्यात्मिक । - दा ३ . ६ . ५० .
०पणा  पु. भ्रमिष्टपणा . अनाचार मांडू नये चुकूरपणें । - दा २ . २ . ३४ . [ चुकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP