Dictionaries | References

चिमटागुडगा

   
Script: Devanagari

चिमटागुडगा     

 पु. मिंधेपणा ; पेंच ; अडचण . ' तुम्हास कोणाचा चिमटागुडगा असल्यास दिक्कत घेऊन लांबणीवर पडल्यास तुम्हास वाईट आहे .' - ऐसंसाखं २ . १७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP