Dictionaries | References

चाहुली

   
Script: Devanagari
See also:  चाहुळी

चाहुली     

 स्त्री. चाहूल ; आवाज ; हालचालीनें होणारा शब्द . राक्षस आला तेचि वेळीं । जाणोनि विप्राची चाहुली । - कथा २ . १३ . १२१ . [ सं . चल ]
०मारणें   चाहूल लागूं न देणें ; आवाज न करतां चालणें . गडी ठेवूनियां बाहेरी । चाहुली मारूनियां संचार करी । तंव या शिंकियाचिया हारी । चाचपडतां सांपडल्या । - निगा ३६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP