Dictionaries | References

चावदसी

   
Script: Devanagari
See also:  चावदस

चावदसी

  स्त्री. चतुर्दशी . ( कुण . ) चौदस पहा . चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदसी म्हणे माये । तुझाच वो दुर्गे । - ज्ञा १३ . ८१८ . चोरा जसि कृष्णपक्षिं चावदसी । - मोकर्ण २८ . ४ . [ सं . चतुर्दशी ]
  स्त्री. जागृतावस्था ; जागेपणा ; जागृती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP