Dictionaries | References

चालचूक

   
Script: Devanagari

चालचूक     

 स्त्री. वाटेची चूक ; भलत्याच मार्गानें जाणें ; मार्ग चुकणें ; आड वाटेस लागणे . ' कांहीं फौज तिकडे चेमलकडे चालचूक होऊन निघाली त्याचा थोदाबहुत गलाटां जाला .' - पेद २९ . १२७ . ( चालणें + चुकणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP