Dictionaries | References

चारेंचारें

   
Script: Devanagari
See also:  चाराचारांनीं

चारेंचारें

 क्रि.वि.  चोखंदळपणानें ; भिडस्तपणानें ; नाजूकपणानें ; बारकाईनें ; नाक मुरडून ; तोंड वेडेवांकडे करून ; तोर्‍यानें ; नखरेबाजपणानें . ( क्रि० जेवणे , खाणें ; पिणें ; बोलणें ; चालणें ; लिहिणें ; इ० ). [ चार करून ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP