Dictionaries | References च चस्मा Script: Devanagari See also: चश्मा , चष्मा Meaning Related Words चस्मा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Spectacles. An apartment of the length of a house. चस्मा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ आरशी ; चाळशीं ; डोळयाचीं भिंगे ; उपनेत्र . अधिकाराचे चष्मे याच्या डोळयास लागल्यावर त्याला पूर्वीचे जग निराळया रंगाचें दिसूं लागतें . - टि ३ . ३३७ . २ पडवी ; ओटी ३ नाटकगृहांतील प्रेक्षकांसाठीं केलेली खास खोली . ४ दोन खांबांमधील किंवा तुळयांमधील जागा ; खण . [ फा . चष्म = डोळा , चष्म = आरशी ; तुल० सं . चक्षुमत ] ० ( अमुक ) चष्म्यांतून पाहणें - अमक्या प्रकारची , विशिष्ट दृष्टि ठेवणें ; अमुक दृष्टीनें पाहणें . - के १७ . ४ . ३० .०पोशी स्त्री. डोळेझांक . गोष्टी बोलेल त्याच चष्मपोशी करून ऐकल्या पाहिजेत . - मरिउवि २ . ३१४ . चस्मा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun दृष्टिदोष हटाउन आँखामा लगाइने लेंस भएको उपकरण Ex. मेरो चस्माको नम्बर बढ्यो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচছমা bdससमा benচশমা gujચશ્મા hinचश्मा kanಕನ್ನಡಕ kasٲنکھ kokओक्ल malകണ്ണട marचश्मा mniꯑꯅꯣꯛ oriଚଷମା panਐਨਕ sanउपनेत्रम् tamமூக்குகண்ணாடி telకళ్ళజోడు urdچشمہ , عینک , آنکھ کاچشمہ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP