Dictionaries | References

चव्हाणचौथाई

   
Script: Devanagari

चव्हाणचौथाई

  स्त्री. उदाजी चव्हाण लोकांपासून जबरदस्तीनें जो कर वसूल करीत असे त्यास म्हणत . ' उदाजी चव्हाण बंड करून चव्हाण चौथाई अशी बाब गांवगन्ना घेत होता ' - रा - पेश ६० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP