Dictionaries | References

चवट

   
Script: Devanagari

चवट     

 न. दोर्‍याचा गुंडा ; चिवट ; दोर . ' पेशजी चवटे आपण दिल्हे होते ते खर्च जाहाले . हली गुराव्याची अवजारे धड करावी लागतात . यास्तव अगत्य जाणुन लिहिले असे .' - पेद ३ . ८९ . ' चवट्याविशी राजश्री मानाजी आंगरे यास लिहिले आहे त्यास चवटे आणून पाठवावें .' - पेद १७ . ४३ . ( चिवड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP