Dictionaries | References

चळवळणें

   
Script: Devanagari

चळवळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To be restless; to turn and toss about--a sick person: also to fidget or run about--a child.

चळवळणें

 अ.क्रि.  अस्वस्थ असणें ; अस्वस्थतासूचक हालचाल करणें ; हातपाय हलविणें ( आजारी मनुष्यानें ). २ वळवळ करणें ; इकडेतिकडे धांवणें ( मूलानें ). ३ हालचाल करणें ; फिरणें ; हलणें . जें चळवळीजे अनिळें । तें दैविकेनि जी निजबळें । - ज्ञा १४ . ९ . ३ उद्योगी असणें ; खटपट करणें . [ सं . चल + वल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP