-
पु. १ अवयव ; पृथक् भाग ; वांटा ; हिस्सा ; अंश . २ भाग केलेली , वांटलेली स्थिति ; विभजन . [ सं . वि + भज् ]
-
०गुणन न. मूळ रकमेच्या निरनिराळया अवयवांनीं गुणणें . विभागणी - स्त्री . वांटणी ; हिस्से करणें ; भाग पाडणें . विभागणें - उक्रि . भाग पाडणें ; हिस्से करणें ; वाटे करणें ; वेगळे करणें ; तुकडे करणें , होणें . विभागदार - पु . हिस्सेदार ; वांटेकरी . विभागभाक् - पु . वडिलार्जित मालमत्तेंतील वाटेकरी ; ज्याला वंशपरंपरागत मालमत्तेंत हिस्सा मिळण्याचा हक्क असतो तो . विभागित - वि . वांटलेलें ; हिस्से केलेलें . विभागी - पु . हिस्सेदार ; वांटेकरी ; भागीदार ; तक्षिमदार ; पातीदार . ग्रामीचा व्यवहार चालावयालागी । भ्रतार विभागी केला तेथें । - ब १२ . विभागीण - स्त्री . वांटेकरीण . दासी माझी दैत्यदुहिता । विभागीण मज केली । - मुआदि १९ . ६४ . विभागु - पु . विभाग पहा . विभाजक - पु . भागणारा ; भाग पाडणारा . विभाज्य - वि . १ भाग पाडावयाची ; जिचे हिस्से करावयाचे आहेत अशी ; हिस्से पाडतां येण्यासारखी . २ ( गणित ) ज्या संख्येत दुसर्या संख्येनें पूर्ण भाग जातो अशी ( संख्या ). विभाजत्व - न . भाग जाण्याची स्थिति , पात्रता , योग्यता . ( इं . ) डिव्हिजिबिलिटि .
-
ना. अध्याय , कांड , खंड , प्रकरण , पर्व , भाग , समास ( पुस्तक , ग्रंथ , काव्य इ .);
-
विभागः [vibhāgḥ] 1 Division, partition, apportionment (as of inheritance); समस्तत्र विभागः स्यात् [Ms.9.12,21;] [Y. 2.114.]
Site Search
Input language: