Dictionaries | References

चरकणें

   
Script: Devanagari

चरकणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To tear or rend.
   : also to be bewildered or distracted. Ex. वाघ दृष्टीं पडतांच मी चरकलों; सभेंत जातांच त्याची बुद्धि चरकली.

चरकणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   To tear or rend.
 v t   To undergo, as it were, rending; to be torn mentally, to be affected suddenly and violently.

चरकणें

 उ.क्रि.  फाडणें ; टरकावणें . - अक्रि . १ फाटल्यासारखें होणें , वाटणें ; अंत : करण द्विधा होणें , अत्यंत व्यथित होणें ; व्याकुळ होणें ; व्यग्र होणें ; कष्टी होणें . सुवर्णे कीं त्याच्या चरकत असे तो दिनपती । - विवि ८ . १ . २० . २ ( भीतीमुळें ) भांबावणें ; त्रेधा होणें ; गोंधळणें ; घाबरणें . वाघ दृष्टीस पडतांच मी चरकलों . सभेस जातांच त्याची बुध्दि चरकली . ३ ( व . ) मनांत समजणें . ( प्र . ) तरकणें . [ घ्व . फाटण्याचा चर आवाज ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP