Dictionaries | References

चतुष्टाई

   
Script: Devanagari
See also:  चतुष्टयी

चतुष्टाई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

चतुष्टाई     

 स्त्री. १ चौघे किंवा कांहींजण मिळून एखाद्या व्यवहाराची जी चौकशी करतात ती ; पंचांची तपासणी ; परीक्षा ; विचक्षणा . २ बोभाटा ; प्रसिध्दि ; वाच्यता ; गवगवा , गौप्यस्फोट . कुकर्म झालें असतां त्याची चतुष्टाई करूं नये . [ सं . चतुष्टय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP