Dictionaries | References

चंडाळी

   
Script: Devanagari
See also:  चंडाळीण

चंडाळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

चंडाळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  mad or monstrous deeds; a fit of fury or rage.

चंडाळी

  स्त्री. चंडाळ जातीची स्त्री . २ ( ल . ) अत्यंत ओंगळ , किळसवाणी स्त्री . ३ तामसी , पाषाणहृदयी , अघोर कृत्यें करणारी स्त्री ; कैदाशीण .
  स्त्री. दुष्ट कृत्य ; नीचपणा ; विक्षिप्तपणाचीं राक्षसी कृत्यें ; क्रोधाचा किंवा संतापाचा झटका . २ संतापलेल्या मुलाचें मोठमोठयानें आरडणें - ओरडणॆं ; उच्छृंखल , बेताल होऊन वेडे वेडे चार करणें . ( क्रि० येणें ) [ चंडाळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP