Dictionaries | References घ घोळसणें Script: Devanagari See also: घोळसावणें , घोळसाविणें Meaning Related Words घोळसणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 To rumple or mangle; to roll or rub about rudely. 3 fig. To pull and push about roughly; to bang, baste, drub soundly. Ex. त्या मल्लास म्यां भल्लें घोळसावलें. घोळसणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t To roll or rub about. To rumple or mangle. घोळसणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. घोळणें . १ ( चूर्ण , द्रवपदार्थ इ० त ) ढवळणें . २ ( एक पदार्थ दुसर्या पदार्थांत भिनून जाईल अशा तर्हेनें ) हलविणें ; मिसळणें ; खालीं - वर करणें ; उतथा पालथ करणें . ३ ( ल . ) कुचलणें ; कुट्टा काढणें ; खुबलणें ; लोळविणें ; मारपीट करणें ; खुंदलणें . देह घोळसितां नरकद्वारीं । तो अणुभरीं कुंथेना । - एभा २६ . ३४० . लोभदंभें घोळसून । कासावीस केला । - दा १२ .. ४ . ९ . सात्यकिचेही बाण - व्रज झाले त्या वृषासि घोळसिते । - मोकर्ण १९ . ५ . ४ घोळणें ; वाटोळें फिरविणें . नाचविसी पाय गे घोळसूनि भोय । - निगा ९२ . [ घोळणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP