Dictionaries | References

घूकदृष्टि

   
Script: Devanagari

घूकदृष्टि

  स्त्री. घूक म्हणजे घुबड ते दिवसा डोळे पुरे उघडीत नाही व किलकिले करून पाहतें यावरुन डोळे अर्धवट मिटून पाहणें . ' त्यांनी शांकुतलाचें भाषांतर जें एखादे वेळीं कधीं वाचलें असेल तें त्यांच्या बंधू सारखेंच घूकदृष्टीनें ?' ( सं . घूक = घुबड + दृष्टी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP