Dictionaries | References

घुलकावणें

   
Script: Devanagari

घुलकावणें

 स.क्रि.  गुलकावणें पहा . १ फसविणें ; गुलकावणी दाखविणें ; फूस लावून ठकविणें . त्याला विश्वास दाखवून घुलकावून घुलकावून घात तर करणार नाहींत ? - वज्राघात २०५ . २ नखर्‍यानें , लाडीगोडीनें ( मान इ० ) वेळावणें , हालविणें . पुच्छ नाचवी कडोविकडीमान घुलकावी घडिघडी । - ह ३१ . ५६ . [ घुलणें प्रयोजक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP