Dictionaries | References घ घुट्टा Script: Devanagari Meaning Related Words घुट्टा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( व . ) ठेंगणा ; ठेंगू , बुट्टा ; गिड्डा . घुट्टया नवर्याला घुट्टी बायको बरी [ का . गुडडू ] पु. ( कर . ) मुठींत दांडू धरला असतांना दांडूच्या करंगळीकडील बाजूला पुढ आणून दांडूवर चिन्नी ठेवावयाची व ती पुन्हां उडवून त्याच बाजूने पुन्हां चिन्नी मारणें . घुट्टा चुकला . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP