Dictionaries | References

घारा

   
Script: Devanagari

घारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghārā a Of the color of cats' eyes--eyes: and attrib. cat-eyed.

घारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Of the colour of cats' eyeseyes.

घारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  घारे डोळे असलेला   Ex. माझी आत्या घारी आहे.
MODIFIES NOUN:
प्राणी
ONTOLOGY:
रंगसूचक (colour)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
घारडोळ्या मांजरडोळ्या घारोळा घारोळ्या घाऱ्या
Wordnet:
bdफिथलाय गाबनि मेगन
benকটাচোখী
gujમાંજરું
hinकंजा
kanಖಾಕಿ ಬಣ್ಣ
kasبِیُل , بِلۍ
kokघारशें
malകാക്കിനിറമുള്ള
oriଚିଲାଆଖିଆ
tamநீல சாம்பல் நிற கண்களைக் கொண்ட
telగోధుమ వర్ణం
urdکنجا , کرنجا , کیرا

घारा     

वि.  १ मांजराच्या डोळयांच्या रंगाचा ( डोळा ). २ घारडोळया ( माणूस ). घारडोळया - वि . घारा ; मांजराच्या डोळयांच्या रंगाचे डोळे आहेत असा ; मांजरडोळया . [ घारा + डोळा ] घारेला , घारोळा - वि . गारोळा . १ किंचित , थोडासा घारा ( डोळा ) २ किंचित , थोडासा घारडोळया . [ घारा + एला , ओळ प्रत्यय ] घार्‍या - वि . घारोळया . [ घारा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP