Dictionaries | References घ घारगा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घारगा A dictionary, Marathi and English | Marathi English | | boiled with raw sugar and allowed to thicken. Rate this meaning Thank you! 👍 घारगा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun तांदळाच्या वा गव्हाच्या रव्यात किंवा सांज्यात गूळ घालून थापटी करून तुपात तळून केलेला पदार्थ Ex. मंगळागौरीला घारग्याचा नैवेद्य दाखवतात Rate this meaning Thank you! 👍 घारगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. एक खाद्यविशेष ; पकान्न ; तांदुळाच्या , गव्हाच्या रव्यांत किंवा सांज्यांत गूळ घालून त्याची थापटी - चांदकी करून ती तुपांत तळतात त्यास म्हणतात ; तांबडया भोपळयांत कणिक मळून त्याचा गोळा करून त्याच्या थापटया तुपांत तळून काढतात त्यांस भोपळयाचे घारगे म्हणतात . [ प्रा . दे . घारिया ; गु . घारी ; का . गारिगे ; तुल० सं . घार्तिक ; का . घारिसु = तळणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP