Dictionaries | References

घाइ

   
Script: Devanagari

घाइ     

 स्त्री. घाय , घाव , घाई , घायी पहा . घाईबद्दल काव्यांतील रूप . द्याव याचें तृतीया विभक्तीचें रूप . चैद्यु घाईं मातला । हाक देओनि ऊसळैला । - शिशु १०६७ . निष्कपटा होआवें । उसिणा घाई जुंझावें । - ज्ञा २ . १९० . कंसालागी हरी हा वधील एके घाईं । - अफला ५३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP