Dictionaries | References

घवघवणें

   
Script: Devanagari

घवघवणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To emit a strong and spreading fragrance.

घवघवणें

 अ.क्रि.  चोहोंकडे सुगंध दरवळणें ; सुवासाचा घमघमाट होणें . २ शोभणें ; शोभून दिसणें . हरितनूच्या आश्रयें पूर्णअलंकार घवघविती । - ह १८ . ६४ . चरणीं घवघवती नेपुरें । - कथा १ . १ . १२ . ३ घूं , घूं असा आवाज करणें . - नागा २२८५ . ४ रुमझुमणें ; छुनछुनणें . - शर . [ घवघव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP