Dictionaries | References

घरौते

   
Script: Devanagari

घरौते     

 पु. गृहस्थाश्रमी मनुष्य ; पुरुष ; गृहस्थ .
०वरौते   अव . ( घरवरौत ) १ नवरा - बायको ; स्त्रीपुरुष ; दंपती ; दांपत्य ; जोडपें ; तुम्ही घरौतें वरौतें । दोघे निजानंदभरितें । अमूर्त झाला मूर्तिमंतें । भक्तानुग्रहासी ॥ - विउ ११ . ७४ . २ घरदार ; गणगोत . घर मध्यें घरवरौत पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP