Dictionaries | References

घरघुबी

   
Script: Devanagari

घरघुबी     

 स्त्री. ओलसर जागेंत राहणारा एक लहान प्राणी ; हा सहसा बाहेर दिसत नाहीं . नेहमीं आपल्या घरांत मातीखालीं असतो . हा प्राणी जर स्वत : चें ठिकाण सोडून घरांत येताना दिसला तर कोंकणांत तें पाहुणे येण्याचें लक्षण समजलें जातें .
घरघुबे, घरघुबेपणा  पु. एकलकोंडेपणा ; घरघुबडेपणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP