Dictionaries | References

घणसा

   
Script: Devanagari
See also:  घणस

घणसा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A variety of pumpion.

घणसा

  पु. भोंपळयाची एक जात . [ सं . घनवास ]
  पु. १ घणसें ; एका जातीचें पडवळ . २ घणस पहा .
  पु. सर्पाची एक जात , घोणस . [ सं . घोनस ; प्रा . घोणस ] म्ह० घणसापुढें गरुड चालत नाहीं = घोणस गारुडयाच्या मंत्रतंत्राला वश होत नाहीं यावरून लक्षणेनें ), शिरजोरापुढें चोराचें , दुष्टाचें कांहीं चालत नाहीं . घणसाचें - न . ( राजा . ) घोणसाचा दंश . त्याला घणसाचें झालें , वांचला तर वांचेल . [ घणस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP