Dictionaries | References

घट्टाई

   
Script: Devanagari

घट्टाई

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

घट्टाई

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

घट्टाई

  स्त्री. घट्टपणा . १ ( कापडाचा ) घटमूटपणा ; विणीचा घट्टपणा . २ ( शरीराचा , इमारतीचा ) भक्कमपणा ; दृढता ; मजबूतपणा . ३ ( पातळ पदार्थांचा ) घट्टपणा , पाण्याचा भाग कमी असलेली स्थिति ; दाटपणा ; घनता . ४ आवळपणा ; पक्केपणा ( बांधलेल्या पट्टीचा , बंधनाचा ). [ घट्ट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP