Dictionaries | References

घटीव

   
Script: Devanagari

घटीव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

घटीव

 वि.  सुदृढ , बळकट , कणखर झालेलें ( शरीर , शरीरावयव ). २ घटलेलें ; चांगलें वळलेलें ; वळणदार ( अक्षर , लेखन , हात ). ३ परिशीलनानें , अभ्यासानें पक्की झालेली ( कला , विद्या ). ४ कसबी ; सराईत झालेला ; सरावलेला ; कुशल बनलेला ( मनुष्य ). ५ ( सराईत हातानें ) उत्तमरीतीनें केलेलें ; तडीस नेलेलें , उत्कृष्टपणें साधलेलें ( काम इ० ). [ सं . घट ; म . घटणें = घट्ट होणें ; बळकट होणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP