Dictionaries | References ग ग्लांति Script: Devanagari See also: ग्लानि Meaning Related Words ग्लांति महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ मांद्य ; सुस्ती ; मांदगी . २ खिन्नता ; खंती . आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं । - ज्ञा ९ . ५११ . ३ नम्रपणाची प्रार्थना ; काकुळत ; विनवणी . ग्लांति लिहितां वेळोवेळां । - एरुस्व ४ . ४४ . ४ क्लांति ; श्रांतपणा . ५ दु : ख ; पश्चात्ताप . वासना नदी माहांपुरीं । प्राणि बुडतां ग्लांती करी । - दा ५ . २ . १३ . ६ उतरती कळा ; दुर्बलता . [ सं . ग्लै ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP