-
स्त्री. ( बे . ) ग्रीष्मर्तूत वळिवाचे पाऊस पडल्यानंतर तळ्याविहिरींतील पाणी आटण्याची क्रिया .
-
न. घर ; स्थान ; मंदिर . ( समासामध्यें ) क्रीडागार ( खेळण्याची जागा ), धनागार , धान्यागार , भांडागार , देवागार , शयनागार , शस्त्रागार इ० . कां भ्रमलासि स्वकरें अग्नि कसा लाविसी अगारा या । - मोसभा ४ . १२ . [ सं . ]
-
n A house.
-
agāra n S A house. In comp. as क्रीडागार Pleasure-house; धनागार Treasury; धान्यागार Granary; भांडागार Magazine or store-room; देवागार Penetralia or adytum; शयनागार Dormitory; शस्त्रागार; Arsenal; अग्न्यगार, जलागार, न्यायागार, मद्यागार, स्नानागार.
Site Search
Input language: