Dictionaries | References

गोळेकरी

   
Script: Devanagari

गोळेकरी

  पु. गुळ्यांतील मनुष्य ; शत्रुभयामुळें परागंदा होणार्‍या टोळींतील मनुष्य . ' आम्ही माहुलीस जाऊन राहिलो हळूहळू सर्व सामान नांदोशीहून आणलें व गोळेकर्‍याप्रमाणें रचून ठेवलें . इतकेंक सामान इतकीं माणसें यांचा समावेश माहूलीच्या वाड्यांत होणे कठिण होते .' - प्रति आत्मच ६५ . ( गुळे पहा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP