Dictionaries | References

गोरटी

   
Script: Devanagari
See also:  गोरटा

गोरटी

   वो . गोरा ; गोर्‍यां रंगाचा ( माणूस ); गोरा ( रंग ). सुंदर ; सुरेख . गोरटी - स्त्री . १ सुंदर , गोरी स्त्री . ( सामा . ) २ स्त्री ; बाई ; तों मथुरेच्या गोरटी । ज्यांची केवळ प्रपंच दृष्टी । - ह २१ . ३३ . गोरटेला - वि . साधारण गोरा . [ सं . गौर ; प्रा . गोर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP