Dictionaries | References

गोबरा

   
Script: Devanagari

गोबरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   gōbarā a compressed and bellying out--a pitcher or other vessel. 2 used revilingly of a low compressed face; and, more laxly, of an ugly, ill formed, ill wrought or fashioned person or thing.

गोबरा

 वि.  कुरुप , बेडौल , विद्रूप ( माणूस );
 वि.  फुगीर ( चेहेर्‍याचा ).

गोबरा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  अंगभूतपणे फुगीर   Ex. गोरा, गोबर्‍या गालांचा मुलगा टुनकन उडी मारून माझ्या मांडीत बसला.

गोबरा

 वि.  १ मोठया पोटाचें ; बेडौल दिसणारें ; स्वाभाविक फुगीर ( भांडें , मडकें ). २ ( निंदेनें ) बसकट , चापट चेहेर्‍याचा ; फुगीर चेहेर्‍याचा . ३ ( व्यापक . ) विद्रूप ; बेडौल ; कुरूप ( माणूस ). ४ ( गो . ) एक मोठा मासा . गोब्रू पहा . [ का . गुबरु ]
०गणेश  पु. गुबगुबीत व वाटोळया अंगाचा माणूस ( गणपतीसारखा ). [ हिं . ] गोबराळ - स्त्री . केळीची एक जात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP