Dictionaries | References

गेणी

   
Script: Devanagari

गेणी

  स्त्री. कर ; शेतसारा ; भाडें . सोडवीन भकसोनी अपराधू । माझी गेणी देती तरी । - ख्रिपु २ . ४२ . ७७ . [ का . ]
  स्त्री. ( को . ) एक मासा . याची लांबी १५ ते २० फूट असून याच्यापासून ५ ते १० मण तेल निघतें ; तें गलबताच्या अवजारांना टिकाऊपणा येण्यासाठीं लावतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP