Dictionaries | References

गुहिरा

   
Script: Devanagari

गुहिरा     

 पु. सरडयाच्या जातीचा एक प्राणी ; हा इच्छेस येईल त्याप्रमाणें रंग पालटतो . कीं गुहिरिया सरडाचे नाना रंग । - स्वानु १३ . २ . ९७ . [ गहिरा ? ]
वि.  ( व . ) कुजट स्वभावाचा . तिच्या नवर्‍याचा स्वभाव गुहिर आहे . तो बोलून दाखवीत नसतो . [ सं . गुह , गूढ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP