Dictionaries | References

गुळु

   
Script: Devanagari

गुळु

  पु. दंगल ; कट . ' फर्काबादवाल्यांनी अकबरपुरच्या जमिनदारास चिठ्ठ्या लिहिल्या कीं तुम्हीं गुळ करून ठाणे उठवून देणें म्हणजे आम्हीं येतो .' - पेद २ . १३२ . ( फा . गुलु = गळा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP