-
पुन . १ वाटोळें भांडें ; हंडा ; गंज . तेव्हां ठेवी चुलीवर गुंड पाण्याचा राही तत्क्षणी । - अफला ५६ . २ ( विणकाम ) हत्त्या नांवाच्या चौकटीखालचें लांकूड . ३ ( ल .) खरडा मोत्याचा पुढें आलेला भाग , गाठं ४ वाटोळा दगड ; गुंडा ; गोटा ; ( सामा . ) घडीव दगड . वरि यमनियमेंसीं गुंड घडिले । - स्वादि ७ . ३ . ५४ . ५ गोळा ( लोखंडी , दगडी ). ६ ( तंजा . ) तोफेचा बार . ७ ( तंजा . मद्रास ) लांकूड , कोळसा मोजण्याचें ५६ पौंडी वजन . [ सं . गुड = चेंडू ; का . गुंड = वाटोळी वस्तु ]
-
वि. १ वस्ताद ; कावेबाज ; धूर्त . २ चतुरस्त्र ; हरहुन्नरी ; हुषार ; तरबेज . [ जु . का . गुंड = नोकर ]
-
ना. आडदांड , दंगल माजवणारा , दांडगा , धटिंगण , बदमाश , भोडोत्री मवाली , मारेकरी ;
-
guṇḍa a Arch, sly, subtle.
Site Search
Input language: