Dictionaries | References

गुधवडा

   
Script: Devanagari

गुधवडा     

 पु. १ ( तुडवून , लाथाडून ) गुधडण्याचा व्यापार ; चोळामोळा ; धसफस ; दुर्दशा . पंधरा दिवसांत पोरानें पोथीचा गुधडा केला . २ दांडगाई ; धुडगुस . ( क्रि० घालणें ). ३ खुंदळणी ; दामटणी ; ( फार कामानें झालेली ) खराब स्थिति .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP