Dictionaries | References

गिर्‍हा

   
Script: Devanagari

गिर्‍हा

  पु. जलग्रह ; पाण्यांतील पिशाच . २ राहू ( चंद्राला ग्रासतो म्हणून ); ग्रहण . ३ रोडकें , भुतासारखें पोर . ४ ( ल . ) त्रास ; कटकट ; पीडा ( एखाद्याला लागलेली ). [ सं . ग्रह ] - र्‍हेपूजन - न . लग्नाच्या वेळी केलेलें ग्रहांचें ( सूर्यइतर ग्रह यांचें ) पूजन , ग्रहमख . [ सं . ग्रह + पूजन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP