Dictionaries | References ग गिर्द Script: Devanagari Meaning Related Words गिर्द A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Roundabout. 2 f Circumference. गिर्द Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Roundabout. f Circumference. गिर्द महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. सभोंवार . सर्व फौजा दिल्लीचे गिर्द जाऊन रसद बंद करावी . - दिमरा १ . २६६ . - स्त्री . १ परिघ ; घेर ; सभोंवतालचा प्रदेश . नवशें रुपयांचे जमेचा गांव झांशी गिर्दीत तजवीज करणें . - ऐटि ३ . ५७ . २ चौकी . अल्पिष्टन साहेब यांणीं शहराभोंवतीं गिर्द बसवून ... - रा १४ . ६४ .०नवाई नवाही - स्त्री . १ ( किल्लाकोट यांच्या ) भोंवतालचा प्रदेश ; आसमंतांतील भाग . गिर्दनवाईचे गांव लुटून उध्वस्त केले . - रा १४ . २० . २ भोंवतालच्या प्रदेशाचें संरक्षण . [ फा . गिर्द + नवाह ]०नवाजी पु. गस्तकरी ; किल्लेकरी . गिर्दनवाजी गनिमाकडील अंताजी माणकेश्वर आहे त्यास पुसावें - भाव २० .०ब क्रिवि . चार्हीबाजूंनीं - रा १५ . २० .गिर्द क्रिवि . चार्हीबाजूंनीं - रा १५ . २० .०वारी स्त्री. १ गिर्दावरी पहा . २ ( व . ) मुशाफरी . गिर्दावरी - स्त्री . १ जमवाजमव . तूं बाहेर खेमे दाखल होऊन फौजेची गिर्दा वरी करावी . - रा ५ . ७८ . २ बंदोबस्त ३ जकातवसूली ; जकात बंदोबस्त . - रा ८ . २१ . [ फा . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP