Dictionaries | References

गिरीबिरी

   
Script: Devanagari
See also:  गिरिरी , गिरीगिरी

गिरीबिरी

  स्त्री. मूर्च्छा ; घेरी ; चक्कर ; भोंवंड . तेणें घाए गिरिरी आली । - शिशु १०६६ . आले शहरांतून गरकन झरकन आली पहातां मज गिरी । - पला ४ . २ . तेणें गिरगिरी आली अपार । गिरीविरी आणि अंधारें । - दा ३ . ६ . २६ . [ गिर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP