Dictionaries | References

गिटकारी

   
Script: Devanagari
See also:  गिटकडी

गिटकारी     

 स्त्री. ( हिं . ) ( संगीत ) गळयांतील कंप ; कोणताहि स्वर वाजवीत असतां त्याच्या मागच्या व पुढल्या चार स्वरांस झटका देऊन उत्पन्न केलेला मिश्र स्वर . [ का . गिट = अनुकारी आवाज ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP