Dictionaries | References

गजचर्या

   
Script: Devanagari

गजचर्या     

 स्त्री. हत्तीवर बसण्याची विद्या ; हत्ती चालविण्याचें कौशल्य . ' कुस्ती शिवायचे खेळ व कसरतीचे प्रकार म्हणजे रथचर्या , गजचर्या , अश्चचर्या , तलवारीचें युद्ध व गदायुद्ध होत .' - व्याज्ञा १ . ३६ . ( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP