Dictionaries | References

गंगावतरण

   
Script: Devanagari

गंगावतरण

  न. ज्याप्रमाणें हिमालयांतून गंगा भरतखंडांत मोठ्या प्रयासानें आली त्याप्रमाणें अत्यंत परिश्रमानें घडून येणारी गोष्ट ; दुःसाध्य गोष्ट . ' हिंदुस्थानच्या लष्करी करणाचें गंगावतरण लो . टिळकंच्या प्रयत्‍नामुळें आज हिंदुस्थानावर येत आहे .' - के १० . ६ . १९४१ . ( सं . गंगा + अवतरण )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP