Dictionaries | References

खोबी पीतरें

   
Script: Devanagari

खोबी पीतरें

  न. १ खोबींतील तेल पुसुन काढावयाचें पोतेरें , फडकें . २ घाण्यांतील या खळग्यांत सांठलेलें व पोतेर्‍यासारख्या कापड्यानें टिपुन बाहेर काढलेलें तेल . ' सहा पैसे गाळणावळ भागतोस , त्यापेक्षां खोबीपोतरें तुला देणार नाहीं .'

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP