Dictionaries | References ख खोचरा Script: Devanagari Meaning Related Words खोचरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कु .) भाताची ओंचा , सोंगा , खोवण्याचा भाग . २ पोंचा ; खोमा ; धस लागुन फाटणें ३ ( मांसांत शिरलेलें ) टोंक ; शल्य . ४ थान पीत असतांना वासरानें गाईस मारलेली ढुसणी हुंडडा . ५ ( गाईचें दुध पिता येऊं नये म्हणुन वासराच्या तोडांस बांधलेली ) भाळी ; लाकडी चौकट . ६ खुंटाळें . - शर . ( खोंचणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP