Dictionaries | References

खेत्री

   
Script: Devanagari
See also:  खेती

खेत्री     

 पु. १ क्षत्रिय . त्यावरुन २ रणशुर ; पराक्रमी पुरुष . ' खेत्री हाणा म्हणती रणशुरा । ' - ऐपो १२६ . ( सं . क्षत्रिय ; हिं , खत्री ; खत्री )
 स्त्री. शेती ; शेतकी ; शेतीचा ; व्यापार . ( सं . क्षेत्र ) - पु . शेती करणारा ; शेतकरी . ( सं . क्षेत्रिन ; प्रा . खेत्ति ) ०वाडी - स्त्री . शेतवाडी .
 पु. ( गो .) ( क्षेत्रांत राहणारें ) पिशाच्च . ( क्षेत्र )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP