Dictionaries | References ख खुदबा खुत्बा Script: Devanagari See also: खुतबा Meaning Related Words खुदबा खुत्बा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मुसलमानंत दर शुक्रवारी , मशिदींतील नमाजांनंतर किंवा राजाच्या तत्कारोहणानंतर पांच ( मुहममद पंगबर व त्यांचे चार उत्तराधिकारी ) सांधुंची आणि विद्यमान राजाचीं स्तोत्रें ( प्रवचनें ) म्हणतात तीं ; त्यावरुन . २ ( ल .) गलबला ; कलकल ; कचकच ; ( अर . खुत्बाह ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP