Dictionaries | References

खुडे

   
Script: Devanagari
See also:  खुड , खुडा

खुडे

 वि.  १ स्यायुच्यां संकोचानें आजारी असलेला ; ताठरलेला ; आंखडलेला ; जडपणा आलेला ( संधिवात , फार , श्रम किंवा बैठक मारुन बसल्यामुळें ). २ ( ल .) उल्लंगनीय ; अल्प . ' तया संसारु हा खुडा । ' - गीता २ . १८६५ . ( सं . खुडक = घाट्याचें हाड . तुल . का . कुडरु = बसणें ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP